■ 12 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1905
नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.
〉 1918
ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
〉 1930
पहिल्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली.
〉 1945
पुण्यात म.गांधी, पंडित नेहरू व सरदार पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.
〉 1956
मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशिया या देशानी संयुक्त राष्ट्रात 【United Nations】 प्रवेश केला
〉 1990
टिम बर्नर्स ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.
〉 1997
1993 च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरवले.
〉 1998
परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन 【PIO】 ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय पंतप्रधान वाजपेयी यांनी जाहीर केला
〉 2000
12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
〉 2000
भारताची वूमन ग्रैंडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या 34 व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक टोप्यपदक मिळवले.
〉 2003
शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने 501 किमी/तास या वेगाने धावण्याचा विश्वविक्रम केला.
■ 12 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1817
बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचा जन्म
【मृत्यू - 29 मे 1892】
〉 1866
चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष मन यत -सेन यांचा जन्म.
【मृत्यू - 12 मार्च 1925】
〉 1880
सशस्त्र क्रांतिकारक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा जन्म
【मृत्यू - 28 नोव्हेंबर 1967】
〉 1889
रीडर डायजेस्टचे सहसंस्थापक डेव्हिट वेलेस यांचा जन्म.
【मृत्यू - 30 ऑगस्ट 1981】
〉 1896
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ डॉ. सलीम मोईनुद्दिन अब्दुल अली यांचा जन्म
【मृत्यू - 27 जुलै 1987】
〉 1904
समाजवादी,कामगार नेते,महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव तथा एस.एम.जोशी यांचा जन्म
【मृत्यू - 01 एप्रिल 1989】
〉 1940
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक अमजद खान यांचा जन्म
【मृत्यू - 27 जुलै 1992 - मुंबई】
■ 12 नोव्हेंबर निधन / पुण्यतिथी
〉 1946
बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पं.मदन मोहन मालवीय यांचे निधन.
【जन्म - 25 डिसेंबर 1861】
〉 1959
अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचे निधन.
【जन्म - 18 ऑगस्ट 1886】
〉 1959
स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शे.का.प.चे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन.
【जन्म - 09 मे 1886】
〉 1997
वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले वेदाचार्य विनायक भट्ट घेसास गुरुजी यांचे निधन.
〉 2005
अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचे निधन
【जन्म - 21 जानेवारी 1924】
〉 2007
भारतीय क्रिकेटर के. सी. इब्राहिम यांचे निधन.
【जन्म - 26 जानेवारी 1919】
〉 2014
भारतीय दिग्दर्शक आणि निमति रवी चोप्रा यांचे निधन.
【जन्म - 27 सप्टेंबर 1946】

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!