सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पैलवान सिकंदर शेख ठरला _ _ _ _ महाराष्ट्र केसरी
65 वा
66 वा ∆
67 वा
64 वा
12 नोव्हेंबर रोजी जगभरात जागतिक _ _ _ _ _ साजरा केला जातो.
निमोनिया दिन ∆
अमोनिया दिन
ओझोन दिन
महासागर दिन
_ _ _ _ ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीचा अंदाज 6.3 टक्के वाढवला आहे.
आयबीएस
यूबीएस ∆
सीबीएस
डीबीएस
भारतीय तटरक्षक दलातून कोणते जहाज सेवामुक्त करण्यात आले आहे.
समर ∆
अमर
मेहर
विक्रांता
भारतीय कृषी संशोधन संस्था अधिक उत्पादन देणारी व कमी वेळेत उगवणारी _ _ _ _ जात विकसित करणार आहे.
2011
6032
2090 ∆
US 85
एनआयपीसीसीडी ने कोणत्या शहरामध्ये पोषण भी पढाई भी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
लखनऊ
इंदौर ∆
भोपाळ
विजयवाडा
कोणत्या मंत्रालयाने दासो एअरक्राफ्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार केला.
कृषी
संरक्षण ∆
परराष्ट्र
ग्रामविकास
कोणते राज्य सरकार निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करणार आहे.
मध्य प्रदेश
आंध्र प्रदेश
महाराष्ट्र ∆
तेलंगणा
नुकतेच कोणत्या देशाने 38 भारतीय मच्छीमारना मुक्त केले आहे.
श्रीलंका ∆
म्यानमार
इंडोनेशिया
बांगलादेश
_ _ _ _ ने भारतामध्ये नवीन इनोव्हेशन लॅब लाँच करण्यासाठी AWS सोबत भागीदारी केली आहे.
इन्फोसिस
आयबीएम ∆
रिलायन्स
अक्सिस
सीबीआयचे सहसंचालक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे.
एम . चंद्रशेखर
वी . चंद्रशेखर ∆
एस. चंद्रशेखर
आर. चंद्रशेखर
FIDE वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिप कोणत्या देशात होणार आहे.
कझाकिस्तान ∆
अफगाणिस्तान
भारत
बांगलादेश
कोणत्या देशाचे 24 व्या आशियाई तीरंदाजी चॅम्पियनशिपचे यजमानपद रद्द करण्यात आले आहे.
इंडोनेशिया
बांग्लादेश ∆
भारत
चीन
महिला क्रिकेटपट्टू _ _ _ _ ऑक्टोबरसाठी आयसीसी प्लेयर ऑफ़ द मंथ ठरली आहे.
लिन मॅथ्यूज
हेले मॅथ्यूज ∆
लिन मॅलिंग
सारा टेलर





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!