सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
〉 कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पैलवान सिकंदर शेख ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी
〉 12 नोव्हेंबर रोजी जगभरात जागतिक निमोनिया दिन साजरा केला जातो.
〉 यूबीएस ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीचा अंदाज 6.3 टक्के वाढवला आहे.
〉 भारतीय तटरक्षक दलातून समर हे जहाज सेवामुक्त करण्यात आले.
〉 भारतीय कृषी संशोधन संस्था अधिक उत्पादन देणारी आणि कमी वेळेत उगवणाऱ्या 2090 जात विकसित करणार आहे.
〉 एनआयपीसीसीडी ने इंदौर शहरामध्ये पोषण भी पढाई भी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
〉 संरक्षण मंत्रालयाने दासो एअरक्राफ्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार केला.
〉 महाराष्ट्र सरकारने निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करणार आहे.
〉 नुकतेच श्रीलंकाने 38 भारतीय मच्छीमार यांना मुक्त केले आहे.
〉 IBM ने भारतामध्ये नवीन इनोव्हेशन लॅब लाँच करण्यासाठी AWS सोबत भागीदारी केली आहे.
〉 सीबीआयचे सहसंचालक म्हणून वी. चंद्रशेखर यांना नियुक्त केले.
〉 FIDE वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिप कझाकिस्तानमध्ये होणार.
〉 बांग्लादेशचे 24 व्या आशियाई तीरंदाजी चॅम्पियनशिपचे यजमानपद रद्द करण्यात आले.
〉 महिला क्रिकेटपट्टू हेले मॅथ्यूज ऑक्टोबरसाठी आयसीसी प्लेयर ऑफ़ द मंथ ठरली.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!