■ 02 जानेवारी महत्वाच्या घटना
〉 1757
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला.
〉 1881
लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
〉 1885
पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
〉 1905
मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पराभव केला.
〉 1936
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
〉 1942
दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
〉 1945
दुसरे महायुद्ध-जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानानी फ्रेंच, बेल्जियम व हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले
〉 1951
रशियाने ल्युना । हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
〉 1954
राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.
〉 1985
पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन.
〉 1989
मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक,कवि व गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्लीत पथनाट्य करत असताना निर्घृण हत्या.
〉 1999
अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये 4 इंच टतर शिकोगामध्ये 19 इंच हिम पडला.शिकागोचे तापमान -13° इतके कमी झाले.
〉 2000
संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
〉 2000
पनामा सरकारने 85 वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
■ 02 जानेवारी जन्म / जयंती
〉 1920
अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म.
【मृत्यू - 06 एप्रिल 1992】
〉 1932
अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म.
【मृत्यू - 20 ऑगस्ट 1985】
〉 1959
भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.
〉 1960
भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म.
【मृत्यू - 23 फेब्रुवारी 1998】
■ 02 जानेवारी मृत्यू / पुण्यतिथी
〉 1316
दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचे निधन.
〉 1935
स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन.
【जन्म - 19 ऑगस्ट 1886】
〉 1943
हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.
〉 1944
अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन.
【जन्म - 23 एप्रिल 1873】
〉 1952
व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.
〉 1989
लेखक,दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन.
【जन्म - 12 एप्रिल 1954】
〉 1999
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.
〉 2002
पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन.
〉 2015
भारतीय शासन वसंत गोवारीकर यांचे निधन.
| 🙋♂ जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या तसेच काही विशेष घटना |
|---|
|
👉 लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरू केले. दि.4 जानेवारी 1881 |
|
👉 मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. जन्म - 06 जानेवारी 1812 - मृत्यू - 18 मे 1846 |
| 👉 महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल 09 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. दि.09 जानेवारी 2002 |
| 👉 भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. निधन - 01 जानेवारी 1966 - जन्म - 02 ऑक्टोबर 1904 |
| 👉 राजमाता जिजाऊ यांचा जन्म. जन्म - 12 जानेवारी 1598 - निधन - 17 जून 1874 |
| 👉 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. जन्म - 18 जानेवारी 1842 - निधन - 16 जानेवारी 1909 |
| 👉 आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करून अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट 【सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र】 या संस्थेची स्थापना करण्यात आली. दि.20 जानेवारी 1957 |
| 👉 मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. दि.21 जानेवारी 1972 |
|
👉 नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. जन्म - 23 जानेवारी 1887 - मृत्यू: 18 ऑगस्ट 1945 फोर्मोसा, तैवान |
| 👉 भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला. दि.26 जानेवारी 1950 |
| 👉 स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. जन्म - 28 जानेवारी 1865 - निधन - 17 नोव्हेंबर 1928 |
| 👉 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या. निधन - 30 जानेवारी 1948 - जन्म: 2 ऑक्टोबर 1869 |
| 👉 WTO ची स्थापना झाली. दि.01 जानेवारी 1995 |
| 👉 नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनीला प्रयाण. दि.17 जानेवारी 1941 |
| 👉 भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली. दि.24 जानेवारी 1950 |
| 👉 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. दि.31 जानेवारी 1992 |






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!