■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉 भारतीय लष्कर दिन
■ 15 जानेवारी महत्वाच्या घटना
〉 1559
राणी एलिझाबेथ 【पहिली】 यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अँबे येथे राज्याभिषेक झाला.
〉 1761
पानिपतचे तिसरे युद्ध संपले.
〉 1861
एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे 【Lift】 जगातील पहिले पेटंट मिळाले.
〉 1889
द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
〉 1949
जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
〉 1970
मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा बनले
〉 1973
जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे 9 वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली.
【लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.】
〉 1996
भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून असणाऱ्या बोरीबंदर 【व्हिक्टोरिया टर्मिनस】 स्थानकाचे नाव बदलुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 【CSMT】 असे करण्यात आले.
〉 1999
गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
〉 2001
सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
■ 15 जानेवारी जन्म / जयंती
〉 1779
ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचे एक संस्थापक टॉबर्ट ग्रँट यांचा जन्म.
〉 1920
कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचा जन्म
【मृत्यू - 03 नोव्हेंबर 1998】
〉 1921
महाराष्ट्राचे 9 वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म.
【मृत्यू - 06 ऑक्टोबर 2007】
〉 1926
भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म.
【मृत्यू - 14 ऑगस्ट 1984】
〉 1929
गांधीवादी नेते व नोबेल विजेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म.
【मृत्यू - 04 एप्रिल 1968】
〉 1931
मराठी कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.
〉 1947
पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म
〉 1956
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.
■ 15 जानेवारी मृत्यू / पुण्यतिथी
〉 1971
अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचे निधन.
〉 1994
गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी हरिलाल उपाध्याय यांचे निधन.
【जन्म - 22 जानेवारी 1916】
〉 1998
भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांचे निधन.
【जन्म - 04 जुलै 1898】
〉 2002
राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई भाऊ 【मांग] नारायणगावकर यांचे निधन.
〉 2013
समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचे निधन.
【जन्म - 29 सप्टेंबर 1925】
〉 2014
दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन.
【जन्म - 15 फेब्रुवारी 1949】
| 🙋♂ जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या तसेच काही विशेष घटना |
|---|
|
👉 लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरू केले. दि.4 जानेवारी 1881 |
|
👉 मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. जन्म - 06 जानेवारी 1812 - मृत्यू - 18 मे 1846 |
| 👉 महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल 09 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. दि.09 जानेवारी 2002 |
| 👉 भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. निधन - 01 जानेवारी 1966 - जन्म - 02 ऑक्टोबर 1904 |
| 👉 राजमाता जिजाऊ यांचा जन्म. जन्म - 12 जानेवारी 1598 - निधन - 17 जून 1874 |
| 👉 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. जन्म - 18 जानेवारी 1842 - निधन - 16 जानेवारी 1909 |
| 👉 आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करून अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट 【सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र】 या संस्थेची स्थापना करण्यात आली. दि.20 जानेवारी 1957 |
| 👉 मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. दि.21 जानेवारी 1972 |
|
👉 नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. जन्म - 23 जानेवारी 1887 - मृत्यू: 18 ऑगस्ट 1945 फोर्मोसा, तैवान |
| 👉 भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला. दि.26 जानेवारी 1950 |
| 👉 स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. जन्म - 28 जानेवारी 1865 - निधन - 17 नोव्हेंबर 1928 |
| 👉 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या. निधन - 30 जानेवारी 1948 - जन्म: 2 ऑक्टोबर 1869 |
| 👉 WTO ची स्थापना झाली. दि.01 जानेवारी 1995 |
| 👉 नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनीला प्रयाण. दि.17 जानेवारी 1941 |
| 👉 भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली. दि.24 जानेवारी 1950 |
| 👉 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. दि.31 जानेवारी 1992 |






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!