सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!〉〉 द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा 【अयोग्य माध्यमांना प्रतिबंध】 विधेयक 2024 ला मंजुरी दिली〉〉 भारताच्या रुचिरा कंबोज यांनी सामाजिक विकास आयोगाच्या 62 व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले〉〉 एलआयसीने मुलांसाठी एलआयसी अमृतबाल प्लॅन 874 ही नवीन विमा योजना सुरू केली आहे〉〉 पहिला जागतिक पर्यटन लवचिकता दिवस 17 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा करण्यात आला.〉〉 नरेंद्र मोदी यांनी लहदोईगढ, होलोंगापर, जोरहाट येथे बीर लचित बोरफुकन यांच्या १२५ फुटांच्या विशाल पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.〉〉 ग्रीसने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देऊन समलिंगी जोडप्यांना समान पालकत्व देन्याचा निर्णय घेतला.〉〉 नवाफ सलाम यांची हेग येथील International court of Justice चे अध्यक्ष म्हणून निवड झाली.〉〉 भारत म्हैसूर-बेंगळुरू एक्सप्रेसवेवर उपग्रह आधारित टोलिंग सुरू करणार आहे?〉〉 हरियाणातील फरीदाबाद येथे 37 वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा संपन्न झाला.
〉〉 भारतीय बॅडमिंटन टिमने आशिया चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले.
〉〉 ज्योती याराजीने आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये 60 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.
〉〉 संस्कृत विद्वान' जगद्गुरू रामभद्राचार्य' यांना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
〉〉 अलीकडेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियता रेटिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले.
〉〉 नुकतेच दिल्ली भारतातील सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस असलेले शहर बनले आहे.
〉〉 18 फेब्रुवारी 2024 रोजी जागतिक व्हेल डे साजरा करण्यात आला.
〉〉 मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली ICC ने रिझवान जावेदवर साडे सतरा वर्षांची बंदी घातली.
〉〉 महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे?
〉〉 महाराष्ट्र सरकातर्फे महाराणी येसूबाई यांच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे?
〉〉 राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
〉〉 जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे देशातील 03 रे राज्य ठरले आहे?
〉〉 इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारत 167 देशांच्या यादीत 41 व्या क्रमांकावर आहे?
〉〉 इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात नॉर्वे प्रथम क्रमांकावर आहे?

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!