सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ यांनी सार्वजनिक परीक्षा 【अयोग्य माध्यमांना प्रतिबंध】 विधेयक 2024 ला मंजुरी दिली
नरेंद्र मोदी
द्रौपदी मुर्मू ∆
संसद
यापैकी नाही
भारताच्या रुचिरा कंबोज यांनी सामाजिक विकास आयोगाच्या _ _ _ _ सत्राचे अध्यक्षपद भूषवले.
63 व्या
62 व्या ∆
61 व्या
60 व्या
एलआयसीने मुलांसाठी एलआयसी _ _ _ _ प्लॅन 874 ही नवीन विमा योजना सुरू केली.
शिशुबाल
अमृतबाल ∆
बालक पालक
माय चाईल्ड
पहिला जागतिक पर्यटन लवचिकता दिवस _ _ _ _ 2024 रोजी साजरा करण्यात आला.
16 फेब्रुवारी
17 फेब्रुवारी ∆
18 फेब्रुवारी
19 फेब्रुवारी
_ _ _ _ हे लहदोईगढ, जोरहाट येथे बीर लचित बोरफुकन यांच्या १२५ फुटांच्या विशाल पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.
अमित शहा
द्रौपदी मुर्म
नरेंद्र मोदी ∆
जगदीश धनखड
कोणत्या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देऊन समलिंगी जोडप्यांना समान पालकत्व देन्याचा निर्णय घेतला.
स्पेन
ग्रीस ∆
फ्रान्स
चिली
_ _ _ _ यांची हेग येथील International court of Justice चे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
नवाज सलाम
नवाफ सलाम ∆
नईम सलाम
नफीस सलाम
भारत कोणत्या एक्सप्रेसवेवर उपग्रह आधारित टोलिंग सुरू करणार आहे?
समृद्धी एक्सप्रेस
पुणे-बेंगळुरू
म्हैसूर-बेंगळुरू ∆
पुणे-मुंबई
हरियाणातील फरीदाबाद येथे _ _ _ _ सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा संपन्न झाला.
37 वा ∆
36 वा
34 वा
33 वा
_ _ _ _ बॅडमिंटन टिमने आशिया चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले.
श्रीलंकन
भारतीय ∆
नेपाळी
पाकिस्तानी
ज्योती याराजीने आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये 60 मीटर अडथळा शर्यतीत _ _ _ _ पटकावले
कांस्यपदक
रौप्यपदक
सुवर्णपदक ∆
यापैकी नाही
_ _ _ _ विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य' यांना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
शीख
हिंदी
संस्कृत ∆
बंगाली
अलीकडेच _ _ _ _ च्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रियता रेटिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले.
महाराष्ट्र
ओडिशा ∆
केरळ
तामिळनाडू
नुकतेच _ _ _ _ हे भारतातील सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस असलेले शहर बनले आहे.
मुंबई
बेंगलोर
दिल्ली ∆
कोलकाता
_ _ _ _ 2024 रोजी जागतिक व्हेल डे साजरा करण्यात आला.
17 फेब्रुवारी
18 फेब्रुवारी ∆
19 फेब्रुवारी
14 फेब्रुवारी
〉〉 मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली ICC ने इंग्लंडचा क्लब क्रिकेटर _ _ _ _वर साडे सतरा वर्षांची बंदी घातली.
रिझवान महंमद
रिझवान जावेद ∆
रिझवान अहमद
रिझवान साजिद
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे?
श्रीगोंदा
पारनेर ∆
कर्जत
राहुरी
महाराष्ट्र सरकातर्फे कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे?
महाराणी ताराबाई
महाराजा यशवंतराव
महाराणी येसूबाई ∆
महाराणी अहिल्याबाई
राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते कोणाला संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
सुप्रिया सुळे ∆
अनुराग ठाकूर
गौरव गोगई
डॉ.अमोल कोल्हे
जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे कितवे राज्य ठरले आहे?
02 रे
03 रे ∆
04 थे
05 वे
इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारत 167 देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?
41 ∆
44
43
39
इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
भारत
नॉर्वे ∆
अमेरिका
सिंगापुर

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!