१】 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
→६ जून, १६७४
२】 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.
→रायगड
३】 ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
→गागाभट्ट
४】 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ……. हा इंग्रज वकील हजर होता.
→हेन्री ऑक्झिडन
५】 छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
→३२ मण
६】 छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ……….. नाणे पाडले.
→होन
७】 छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी ………निर्माण केले.
→अष्टप्रधान मंडळ
८】 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित ………होते.
→गागाभट्ट
९】 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला.
→१९ फेब्रुवारी, १६३०
१०】 “जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय” असे………नी म्हटले आहे.
→न्या.म.गो.रानडे
११】 छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.
→प्रतापगड
१२】 चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या…….होय.
→६४०
१३】 युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
→रायगड
१४】 शिव कालगणनेची………रोजी सुरुवात झाली.
→६ जून, १६७४
१५】 छत्रपती शिवाजी महाराजांना……..यांनी “भारतीय आरमाराचे जनक” असे संबोधले.
→डॉ.बाळकृष्ण
१६】 छत्रपती शिवाजी महाराजांनी……..हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
→तोरणा
१७】 छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स………मध्ये सुरतवर स्वारी केली.
→१६६४
१८】 शिवकालीन शिवराई नाणे ……..धातूचे होते.
→तांबा
१९】 छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखविण्यासाठी आपले सर्व आरमार……..या बंदरावर आणले होते.
→ब्याक बे
२०】 कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
→एप्रिल,१६७८
२१】 चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या…….होय.
→३६१
२२】 ………रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
→१७ ऑगस्ट १६६६
२३】 छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स…….मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
→१६६९
२४】 शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
→५ एप्रिल, १६६३
२५】 छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
→श्री गणेश
२६】 शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता?
→मध्ययुगाचा काळ
२७】 छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
→जुन्नर
२८】 तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
→व्यंकोजी महाराज
२९】 छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?
→शाहिस्तेखान
३०】 अफजलखानाचा वध कोठे झाला होता?
→प्रतापगड
३१】 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
→रायगड
३२】 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
→शिवनेरी 【19 फेब्रुवारी 1630】
३३】 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?
→अष्टप्रधान मंडळ
३४】 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
→राजगड
३५】 मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
→कान्होजी आंग्रे
३६】 छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
→श्री शैलम (आंध्र प्रदेश)
३७】 छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती?
→होन
३८】 छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?
→शिवराई
३९】 स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?
→मोरो त्रिंबक पिंगळे
४०】 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?
→रामचंद्र नीलकंठ मुजुमदार
४१】 वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
→भोर
४२】 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?
→हंबीरराव मोहिते
४३】 छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
→तोरणा
४४】 छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
→आदिलशहा
४५】 छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले?
→छत्रपती संभाजी महाराज
४६】 शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते?
→गागाभट्ट
४६】 कोंढाणा गड कोणी सर केला होता?
→तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे
४७】 शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?→रायरेश्वराचे मंदिर
४८】 कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
→सिंहगड
४९】 छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?
→बहिर्जी नाईक
५०】 मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती?
→वेरूळ
५१】 शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
→प्रचंडगड
५२】 स्वराज्यात सचिवपदी कोण होते
→अण्णाजी दत्तो
५३】 स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?
→दत्ताजी त्रिंबक वाकणीस
५४】 स्वराज्यात सुमंत कोण होते?
→रामचंद्र त्रिंबक डबिर
५५】 स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?
→निराजी रावजी
५६】 स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?
→मोरेश्वर पंडितराव
५७】 स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?
→कारखानीस
५८】 स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?
→३७०
५९】 अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?
→पंताजी गोपीनाथ
६०】 जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?
→पुरंदरचा तह
वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्नोत्तरे आपणास कसे वाटले तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!