पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
01】 इ.10 वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र
02】 इ. 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र
03】 उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
05】 शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र
06】 ड्रायव्हिंग लायसन्स
07】 वय व अधिवास प्रमाणपत्र
【Domicile Certificate】
08】 जातीचे प्रमाणपत्र
09】 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
10】 आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र 【EWS】
11】 खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
12】 प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र
13】 विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
14】 होमगार्ड प्रमाणपत्र 【1095 दिवसांचे】
15】 अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र
16】 पोलीस पाल्य प्रमाणपत्र
17】 माजी सैनिक उमेदवारांकरीता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र
18】 अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र
19】 संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास, त्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
20】 जात वैधता झालेली असल्यास, त्याचे प्रमाणपत्र
21】 आधार कार्ड
22】 पॅन कार्ड , मतदार ओळखपत्र
23】 नजीकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे 05 फोटो
24】 नावात बदल झाला असल्यास, त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची प्रत





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!