सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
18 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान _ _ _ _ येथे ताज महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
लखनऊ
दिल्ली
आग्रा ∆
भोपाळ
भारतीय वायुसेनेने जैसलमेरमधील पोकरन येथे _ _ _ _ अभ्यास आयोजित केला आहे.
मित्र शक्ती
वायू शक्ती ∆
हिंद शक्ती
राष्ट्र शक्ती
आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये हरमिलन बैन्सने _ _ _ _ जिंकले.
सुवर्णपदक ∆
कांस्यपदक
रौप्यपदक
यापैकी नाही
_ _ _ _ चे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत.
पेरू
ग्रीस ∆
घाना
फ्रान्स
_ _ _ _ मध्ये 60 वी म्युनिक सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली आहे.
इटली
फ्रान्स
जर्मनी ∆
इंग्लंड
नुकतेच बालकलाकार सुहानी भटनागर हिचे वयाच्या _ _ _ _ वर्षी निधन झाले.
19 व्या ∆
18 व्या
14 व्या
21 व्या
_ _ _ _ राज्यात खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे.
आसाम ∆
मेघालय
त्रिपुरा
मणिपूर
_ _ _ _ ने 12 व्या वार्षिक प्रवासी समीक्षा पुरस्कार 2024 मध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
हिमाचल प्रदेश ∆
आंध्र प्रदेश
इंजिनियर्स इंडिया लिमिटेड 【EIL】 ने संशोधन आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी _ _ _ _ सोबत करार केला.
IIT भोपाळ
IIT मद्रास
IIT रुरकी ∆
IIT कानपूर
मिलान नौदल सरावाची _ _ _ _ आवृत्ती विशाखापट्टणम येथे होणार आहे.
10 वी
11 वी
12 वी ∆
13 वी
युनायटेड नेशन्सच्या सामाजिक विकास आयोगाच्या कितव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भारताने भूषवले?
58 व्या
60 व्या
62 व्या ∆
64 व्या
राजस्थानमध्ये करौली येथे अलीकडेच _ _ _ _ चे मोठे साठे सापडले आहेत?
तांबे व चांदी
मीठ
लोहखनिज ∆
पेट्रोल
कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वृक्षारोपण उपक्रमात सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी वन मित्र योजना सुरू केली?
राजस्थान
हरियाणा ∆
गोवा
उत्तराखंड
_ _ _ _ मधील नोखरा सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले?
गुजरात
राजस्थान ∆
केरळ
पश्चिम बंगाल
भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा कोणत्या राज्यात सुरु करण्यात येणार आहे?
गुजरात
मध्यप्रदेश
महाराष्ट्र
उत्तराखंड ∆
भारतातील कोणत्या राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जगातिक विक्रम केला आहे?
महाराष्ट्र
राजस्थान ∆
मध्य प्रदेश
गुजरात
राजस्थानमध्ये आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमात किती नागरिकांनी सहभाग नोंदवत जागतिक विक्रम केला?
1.33 कोटी ∆
1.55 कोटी
1.10 कोटी
1.21 कोटी





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!