सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ रोजी जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो.
02 फेब्रुवारी
03 फेब्रुवारी
04 फेब्रुवारी ∆
05 फेब्रुवारी
भाजपचे ज्येष्ठ नेते _ _ _ _ यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमित शहा
राजनाथ सिंह
लालकृष्ण अडवाणी ∆
सुषमा स्वराज
_ _ _ _ यांच्या हस्ते 9 अतुल्य वर्ष हरियाणा सरकार या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सुषमा स्वराज
जगदीप धनखड ∆
नरेंद्र मोदी
नितीन गडकरी
_ _ _ _ राज्यात पूर्व क्षेत्र कृषी मेळा 2024 सुरू झाला आहे.
झारखंड ∆
गुजरात
महाराष्ट्र
पंजाब
अभिनेता _ _ _ _हा बोट 【boat】 चा नवा बँड अॅम्बेसेडर बनला आहे
रणवीर कपूर
रणवीर सिंग ∆
सोनू सूद
अर्जुन कपूर
युनिफाइड पेमेंट इंटरफेस 【UPI】 औपचारिकपणे _ _ _ _ मध्ये लॉंच करण्यात आला आहे.
जर्मनी
फ्रान्स ∆
इटली
जपान
_ _ _ _ पारितोषिक विजेते व मूळ अमेरिकन साहित्यिक एन.स्कॉट मोमाडे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.
नोबेल
पुलित्झर ∆
बुकर
रॅमन मॅगसेसे
कोणत्या राज्याने AIGDF च्या सहकार्याने डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे.
महाराष्ट्र
आंध्रप्रदेश
कर्नाटक ∆
तामिळनाडू
न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई _ _ _ _ समान नागरी संहिता समितीच्या अध्यक्षा झाल्या आहेत.
झारखंड
उत्तराखंड ∆
आसाम
राजस्थान
गुजरातमधील सुरत विमानतळाला भारत सरकारकडून _ _ _ _ विमानतळ म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे.
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय ∆
प्रादेशिक
यापैकी नाही
निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या वयोगटातील मुलींसाठी मोफत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस घोषित केली.
9 ते 18
9 ते 14 ∆
9 ते 16
12 ते 21
कोणत्या दोन देशांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.
भारत व ओमान ∆
भारत व इंडोनेशिया
भारत व बांगलादेश
भारत व सौदी अरेबिया
कोणत्या देशाच्या अरिना साबलेन्का हिने 2024 ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
इटली
बेलारूस ∆
बेल्जियम
जर्मनी
नुकतीच कोणत्या राज्यात समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय परिषद झाली.
गोवा
महाराष्ट्र
केरळ
गुजरात ∆
_ _ _ _ येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक 2024 मध्ये रिदम सागवान व सोनम उत्तम या जोडीने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले
रोम
कैरो ∆
अंकारा
नॉर्वे
फायलोरिया निर्मूलनाचे केंद्र सरकारचे लक्ष _ _ _ _ मध्ये संपुष्टात येईल.
2025
2026
2027 ∆
2028






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!