सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ रोजी सेफर इंटरनेट डे साजरा केला जातो.
08 फेब्रुवारी ∆
07 फेब्रुवारी
06 फेब्रुवारी
05 फेब्रुवारी
पाच दिवसीय वर्ल्ड डिफेन्स शो 2024 कोणत्या ठिकाणी संपन्न झाला.
अंकरा
रोम
थिंपु
रियाध ∆
_ _ _ _ सरकारने 06 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीता' या मूल्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
महाराष्ट्र
उत्तर प्रदेश
उत्तराखंड
गुजरात ∆
कोणत्या राज्यात समान नागरी संहिता 【यूसीसी] विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
बिहार
महाराष्ट्र
उत्तराखंड
मध्य प्रदेश
भारतीय मुत्सद्दी _ _ _ _ यांनी BIMSTEC चे सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारला आहे.
इंद्रमणी पांडे ∆
इंद्रायणी पांडे
इंद्रादेवी पांडे
सत्य नडेला
भारतीय वेगवान गोलंदाज _ _ _ _ने ICC कसोटी क्रमवारीत 2024 मध्ये अव्वल स्थान पटकावले.
मुकेश कुमार
जसप्रीत बुमराह ∆
मोहम्मद सिराज
मोहम्मद शम्मी
जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट 2023 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे.
36 व्या
38 व्या ∆
40 व्या
42 व्या
कोणती कंपनी 2025 पर्यंत 20 लाखांहून अधिक भारतीयांना एआय कौशल्यांमध्ये सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे.
गुगल
मायक्रोसॉफ्ट ∆
इन्फोसिस
सिमन्स
_ _ _ _ यांनी पृथ्वी विज्ञान योजनेचे अनावरण केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्म
पंतप्रधान नरेंद्र मोदी ∆
मंत्री अमित शहा
योगी आदित्यनाथ
_ _ _ _ चे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी श्री जगन्नाथा,लॉर्ड ऑफ द युनिव्हर्स या शीर्षकाच्या कॉफी-टेबल पुस्तकाचे प्रकाशन केले
तमिळनाडू
ओडिशा ∆
केरळ
छत्तीसगड
कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त सेवा जाहीर केली असून ही सेवा फक्त पर्यटनासाठी मंजूर करण्यात आली आहे.
इराक
इराण ∆
सौदी अरेबिया
फिजी
राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळ 【NDFDC】 अंतर्गत _ _ _ _ येथे दिव्य कला मेळा 2024 आयोजित करण्यात आला.
पणजी
भुवनेश्वर
आगरतळा ∆
इंफाळ
_ _ _ _ सरकारने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी EV Upyog पोर्टल विकसित केले.
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश ∆
महाराष्ट्र
गोवा
नुकतीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू _ _ _ _ने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
स्टिव्ह स्मिथ
ऍरॉन फिंच ∆
मिचेल स्टार्क
स्टीव्हन फिन
गांधीजीना समर्पित देशातील पहिला तांब्यापासून बनवलेला बापू टॉवर _ _ _ _ येथे बांधण्यात आला आहे.
चंदीगड
पाटणा ∆
लखनऊ
साबरमती






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!