सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी _ _ _ _ मध्ये नव्याने बांधलेल्या कालुघाट इनलैंड वॉटरवे ट्रान्सपोर्ट टर्मिनलचे उद्घाटन केले.
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश
बिहार ∆
उत्तराखंड
_ _ _ _ विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजने आपला 125 वा स्थापना दिवस साजरा केला.
बनारस
दिल्ली ∆
चंदीगड
मद्रास
आयएनएस जटायू _ _ _ _ मध्ये आपला नौदल तळ उभारणार आहे.
अंदमान
निकोबार
लक्षद्वीप ∆
दिव दमण
दिल्ली मेट्रो रेल कॉपोरशन 【DMRC】 आणि _ _ _ _ वडोदरा यांनी सामंजस्य करार केला आहे.
गती शक्ती विद्यापीठ ∆
भक्ती शक्ती विद्यापीठ
विधी शक्ती विद्यापीठ
नमो शक्ती विद्यापीठ
〉〉 इलेक्टोरल बॉडच्या वैधतेला _ _ _ _ न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
जिल्हा
उच्च
सर्वोच्च ∆
यापैकी नाही
सिक्कीमचे राज्यपाल _ _ _ _ यांनी हमरो संकल्प, विकास भारत पुष्पित सिक्कीम हा कार्यक्रम सुरू केला आहे.
भगतसिंग कोशारी
लक्ष्मण प्रसाद आचार्य ∆
रमेश बैस
यापैकी नाही
भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी _ _ _ _ यांनी IRCTC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
विजय कुमार जैन
संजय कुमार जैन ∆
संजीव कुमार जैन
अजय कुमार जैन
आयआयटी _ _ _ _ ने ध्वनी-आधारित ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केली आहे.
कानपूर
मद्रास
जम्मू ∆
बेंगलोर
जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन 【ग्रामीण】 राष्ट्रीय परिषद 16 व 17 फेब्रुवारी 2024 रोजी _ _ _ _ येथे आयोजित केली जाणार आहे.
गांधीनगर
लखनौ ∆
शिमला
पणजी
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने _ _ _ _ कुस्ती महासंघ वरील निलंबन मागे घेतले आहे.
उत्तर प्रदेश
तामिळनाडू
भारतीय ∆
महाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते _ _ _ _ येथे भारत मार्टची पायाभरणी करण्यात आली.
सिंगापूर
रोम
दुबई ∆
ढाका
_ _ _ _ संशोधकांना बाल्टिक समुद्रात सुमारे 1 किलोमीटर लांबीची दगडी भिंत सापडली आहे.
इंग्लिश
जर्मन ∆
चिनी
इटालियन
_ _ _ _ मंत्रालयाने 11 शक्ती इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम्स खरेदी करण्यासाठी ' भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' सोबत करार केला आहे.
संरक्षण ∆
परराष्ट्र
ग्रामविकास
अर्थ





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!