सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ रोजी पेंग्विन जागरूकता दिवस साजरा केला जातो.
18 फेब्रुवारी
19 फेब्रुवारी
20 फेब्रुवारी ∆
21 फेब्रुवारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी _ _ _ _ च्या संभल येथे श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली.
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश ∆
आंध्र प्रदेश
हिमाचल प्रदेश
_ _ _ _ बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये ओपेनहायमरने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.
77 व्या ∆
76 व्या
75 व्या
74 व्या
लेफ्टनंट जनरल _ _ _ _ यांनी लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
वीरेंद्र द्विवेदी
संजीव द्विवेदी
कुणाल द्विवेदी
उपेंद्र द्विवेदी ∆
हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे.
जर्मनी
फ्रान्स ∆
इटली
कॅनडा
भारत-जपान ऍक्ट ईस्ट फोरमची कितवी बैठक नवी दिल्ली येथे होणार आहे.
03 री
05 वी
07 वी ∆
08 वी
कोणत्या राज्यामध्ये एक नवीन MEMU आणि DMU ट्रेन धावणार आहे.
राजस्थान
तामिळनाडू
महाराष्ट्र
जम्मू काश्मीर ∆
_ _ _ _ मध्ये रामजी गोंड मेमोरियल फ्रीडम फायटर्स म्युझियम तयार करण्यात येणार आहे.
हैदराबाद ∆
बेंगलोर
कोलकाता
शिमला
_ _ _ _ येथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची चौथी आवृत्ती सुरू झाली.
डेहराडून
शिमला
गुवाहाटी ∆
रांची
इस्रोने युवा वैज्ञानिक कार्यक्रम _ _ _ _ 2024 लाँच केला आहे.
युवक
युवा युग
युविका ∆
युवाशक्ती
महाराष्ट्रातील पहिले चाईल्ड फ्रेंडली पोलिस स्टेशन _ _ _ _ जिल्ह्यात सुरू करण्यात आले.
सांगली
धुळे ∆
बीड
जालना
_ _ _ _ व _ _ _ _ ने भारतीय कामगारांच्या रोजगारासाठी सामंजस्य करार केला
भारत व स्वीडन
भारत व कॅनडा
फ्रान्स व भारत
भारत व तैवान ∆
कर्नाटकचे मुख्यमंत्री _ _ _ _ यांनी आशा किराणा आय केअर योजना सुरू केली
के.बसवराज
येडीयुरोप्पा
सिद्धरामय्या ∆
रेवंत रेड्डी
दिगंबर जैन समाजातील प्रसिद्ध संत आचार्य _ _ _ _ यांचे छत्तीसगडमध्ये डोंगरगडच्या चंद्रगिरी तीर्थ येथे निधन झाले.
हंससागर महाराज
विद्यासागर महाराज ∆
शिवसागर महाराज
रामसागर महाराज
_ _ _ _ ची आयपीएलच्या सर्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.
रोहित शर्मा
विराट कोहली
गौतम गंभीर
एमएस धोनी ∆





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!