⊍ दीनबंधू हे मुखपत्र ........... यांनी सुरू केले .
महात्मा फुले
भाऊ महाजन
कृष्णराव भालेकर ∆
बाळ गंगाधर टिळक
⊍ महाबळेश्वर जवळील भिलार हे .......... गाव म्हणून प्रसिद्ध आहे .
पुस्तकांचे ∆
वनस्पतींचे
आंब्याचे
किल्ल्यांचे
⊍ विष्णूपंत गोडसे भटजी यांनी लिहून ठेवलेल्या प्रवासवर्णनाच्या पुस्तकाचे नाव ........... आहे?
माझा प्रवास ∆
माझी आई
दुर्गभ्रमण
माझा लढा
⊍ तर्कशास्त्र ........... यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोष निर्मिती सुरु झाली .
शं.रा.दाते
लक्ष्मणशास्त्री जोशी ∆
न.र.फाटक
रघुनाथ भास्कर गोडबोले
⊍ 'कुचिपुडी' हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे ?
ओरिसा
आंध्र प्रदेश ∆
कर्नाटक
तामिळनाडू
⊍ भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
गोदावरी
यमुना
गंगा ∆
गिरणा
⊍ भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे ?
गोड्या पाण्यातील डॉल्फिन ∆
सुसर
ऑलिव्ह रिडले कासव
पापलेट
⊍ भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
कर्नाटक ∆
आंध्र प्रदेश
तामिळनाडू
केरळ
⊍ महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाकडून अक्षय ऊर्जा दिवस कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो ?
संजय गांधी
राजीव गांधी ∆
इंदिरा गांधी
महात्मा गांधी
⊍ 09 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
भारतीय आर्मी दिन
भारतीय प्रवासी दिन ∆
युवक दिन
राष्ट्रीय सुरक्षा दिन
⊍ सेतू हा प्रकल्प कोणत्या विभागाशी संबंधित आहे ?
सार्वजनिक बांधकाम
महसूल ∆
अर्थ
वाहतूक
⊍ डॉ.रघुनाथ माशेलकर यांचा जन्म 01 जानेवारी 1943 मध्ये कोणत्या राज्यात झाला?
महाराष्ट्र
गोवा ∆
गुजरात
मध्य प्रदेश
⊍ .......... यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ . रघुनाथ माशेलकर यांनी PhD केली"?
डॉ.जयंत नारळीकर
डॉ.एम एम शर्मा ∆
डॉ.अनिल काकोडकर
डॉ.शांतीस्वरूप भटनागर
⊍ ........ साली डॉ.रघुनाथ माशेलकर यांना पद्मविभूषण हा सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला?
2010
2005
2008
2014 ∆
⊍ .......... मध्ये डॉ.रघुनाथ माशेलकर यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला?
2014
2018
1982 ∆
1992
⊍ मध्यान्न आहार योजना 【Mid day Meal Scheme】 योजनेची सुरुवात कधी झाली ?
02 ऑक्टोबर 1980
15 ऑगस्ट 1995 ∆
16 डिसेंबर 2005
08 एप्रिल 2001
⊍ स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांची सुरुवात कधी झाली ?
02 ऑक्टोबर 2014 ∆
02 ऑक्टोबर 2015
02 ऑक्टोबर 2016
02 ऑक्टोबर 2017
⊍ मेक इन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?
सप्टेंबर 2014 ∆
सप्टेंबर 2016
सप्टेंबर 2018
सप्टेंबर 2012
⊍ अटल पेंशन योजनेची सुरुवात कधी झाली ?
25 मार्च 2015
25 ऑगस्ट 2015
10 ऑगस्ट 2000
09 मे 2015 ∆
⊍ मुंबई विद्यापीठाची स्थापना ........... मध्ये झाली?
18 जुलै 1858 ∆
21 मे 1857
11 मे 1858
08 मे 1859
⊍ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना ........... कधी झाली?
15 ऑगस्ट 1947
26 जानेवारी 1950
04 ऑगस्ट 1923 ∆
15 जानेवारी 1913
⊍ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ......... कधी झाली?
26 जानेवारी 1948
10 फेब्रुवारी 1948∆
17 सप्टेंबर 1994
20 डिसेंबर 1949
⊍ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना .......... कधी झाली?
01 मे 1948
01 ऑगस्ट 1965
01 मे 1960
23 ऑगस्ट 1958 ∆
⊍ राष्ट्रीय टपाल दिन ........ रोजी साजरा केला जातो?
07 ऑक्टोबर
10 ऑक्टोबर ∆
05 सप्टेंबर
08 ऑगस्ट
⊍ कर्णबधिर दिन .......... रोजी साजरा केला जातो?
09 ऑगस्ट
07 एप्रिल
26 सप्टेंबर ∆
31 डिसेंबर
⊍ परिवहन दिन ........ रोजी साजरा केला जातो?
09 नोव्हेंबर ∆
28 फेब्रुवारी
16 जानेवारी
12 मार्च
⊍ भारतीय ग्राहक दिन ........ रोजी साजरा केला जातो?
01 ऑक्टोबर
11 सप्टेंबर
23 नोव्हेंबर
24 डिसेंबर ∆
⊍ युद्धाच्या काळात असामान्य कामगिरी करणाऱ्या जवान , अधिकारी यांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान ........ होय
वीरचक्र
परमवीर चक्र ∆
महावीर चक्र
अशोक चक्र
⊍ भारताच्या अणुचाचण्या घ्यायचे ठिकाण ..........
चंडीपूर
पोखरण ∆
कच्छचे रण
काराकोरम पर्वत
⊍ भारतीय स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान ......... हे आहे?
तेजस ∆
मिग - 29
सूर्यकिरण
मिराज - 2000
⊍ इंडीयन मिलीटरी अॅकॅडमी .......... येथे आहे .
हैद्राबाद
अमृतसर
चेन्नई
डेहराडून ∆
⊍ दशावतारी नाटके हा ........ तील लोकनाट्याचा एक प्रकार आहे?
गुजरात
बिहार
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र ∆
⊍ .......... यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली?
श्यामजी नाईक - काळे
राम गणेश गडकरी
विष्णुदास भावे ∆
कृष्णाजी प्रभाकर
⊍ मराठी रंगभूमीचे जनक म्हणून......... ओळखले जातात?
राम गणेश गडकरी
कृष्णाजी खाडिलकर
विष्णुदास भावे ∆
वसंत कानेटकर
⊍ विष्णुदास भावे यांनी ........... हे नाटक प्रथम रंगभूमीवर आणले?
सीता स्वयंवर ∆
थोरले माधवराव पेशवे
किर्लोस्कर मंडळी
संगीत शारदा






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!