⊍ 1993 मध्ये स्त्री व पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी ............. कायदा केला गेला?
मानव अधिकार संरक्षण कायदा ∆
स्त्री - पुरुष समानता कायदा
स्त्री हक्क सुरक्षा कायदा
समता प्रस्थापित कायदा
⊍ स्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते , याचा प्रत्यय सन ......... मध्ये आला?
1971
1970
1972 ∆
1973
⊍ मुस्लिम महिलांच्या पोटगीविषयक कायद्याला ........ म्हणतात?
मुस्लिम वुमेन ॲक्ट ∆
अल्पसंख्याक महिला कायदा
पोटगी कायदा
मुस्लिम स्त्री स्वाभिमान कायदा
⊍ चिपको आंदोलन ......... साठी करण्यात आले?
वृक्ष - लागवडीसाठी
वृक्षतोड करण्यासाठी
वृक्षतोड होऊ नये यासाठी ∆
वृक्ष स्थलांतर व्हावे यासाठी
⊍ ........... यांनी चिपको आंदोलन केले?
सुंदरलाल बहुगुणा ∆
राजेंद्र सिंह
कैलास सत्यार्थी
यापैकी नाही
⊍ सन ......... मध्ये कौटुंबिक न्यायालयाची स्थापना झाली .
1982
1984 ∆
1986
1990
⊍ ........... साली हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला .
1984 ∆
1982
1990
1992
⊍ सन .......... मध्ये भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले .
1950
1952 ∆
1954
1956
⊍ आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ............. याने लिहिला .
कार्लमार्क्स
मायकेल फुको ∆
लुसिआफेवर
व्हॉल्टेअर
⊍ आधुनिक इतिहास लेखनाचा जनक .......... चा उल्लेख करता येईल .
व्हॉल्टेअर ∆
रेनेदेकार्त
लिओपोल्ड रांके
कार्लमार्क्स
⊍ 19 व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये .......... यांचे नाव अग्रणी आहे .
मीरा कोसंबी
पंडिता रमाबाई
ताराबाई शिंदे ∆
शर्मिला रेगे
⊍ भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे .......... लेखांच्या स्वरूपातील आहे .
आखीव
रेखीव
कोरीव ∆
यापैकी नाही
⊍ 1857 च्या उठावास कारणीभूत असलेल्या गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने १८४८ मध्ये कोणते संस्थान खालसा केले ?
नागपूर
सातारा
दोन्हीही ∆
यापैकी नाही
⊍ 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले ?
पुणे
नाशिक
मुंबई ∆
चाळीसगांव
⊍ बंगालच्या फाळणीच्या आंदोलनात जनतेला चतु : सूत्रीचा वापर करण्याचा संदेश कोणी दिला ?
गोपाळकृष्ण गोखले
लोकमान्य टिळक ∆
स्वातंत्र्यवीर सावरकर
गोपाळ गणेश आगरकर
⊍ रॅण्डच्या खूनाशी संबंधित पुढीलपैकी व्यक्ती कोण आहेत ?
वासुदेव बळवंत फडके
वि.दा.सावरकर
अनंत कान्हेर
दामोदर चाफेकर ∆
⊍ कोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर ,1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली ?
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
भाई माधवराव बागल
राजर्षी शाहू महाराज ∆
कर्मवीर भाऊराव पाटील
⊍ भारतात १९५० पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे ?
15 ऑगस्ट
09 ऑगस्ट
26 नोव्हेंबर
26 जानेवारी ∆
⊍ भारताला स्वातंत्र्य मिळाले , त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?
विस्टंन चर्चिल
सर पॅथिक लॉरेन्स
क्लेमेंट ॲटली ∆
लाॅर्ड चेंबरलेन
⊍ सर सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना ......... वर्षी केली?
1784
1864 ∆
1851
1880
⊍ सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना ......... वर्षी केली .
1876 ∆
1880
1855
1850
⊍ स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना ........... वर्षी केली?
1884
1880
1894
1897 ∆
⊍ वि.दा.सावरकर यांनी अभिनव भारतची स्थापना ......... वर्षी केली?
1904 ∆
1908
1905
1919
SK:
⊍ मुस्लीम लीग ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
1905
1906 ∆
1907
1903
⊍ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
1885 ∆
1884
1887
1888
⊍ बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी .......... येथे इंडिया हाऊसची स्थापना केली?
लंडन ∆
पॅरीस
कोलकाता
स्टुटगार्ट
⊍ सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
आझाद हिंद सेना
क्रांतिकारी सेना
फॉरवर्ड ब्लॉक ∆
अभिनव भारत
⊍ शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठी ......... उभ्या केल्या जातात .
चळवळी ∆
संघटना
क्रांती
प्रकल्प
⊍ भारतातील ......... चळवळ ही एक अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे .
कामगार
आदिवासी
ग्राहक
शेतकरी ∆
⊍ कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी 1920 मध्ये एक व्यापक संघटना स्थापन करण्यात आली ती .......... म्हणून ओळखली जाते .
एस्.काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ∆
तृणमूल काँग्रेस
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!