जनस्थान पुरस्कार
» जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील
सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.
» कवि वि.वा.शिरवाडकर यांनी साहित्यिकांना
मराठी साहित्यात उल्लेखनीय कार्याबद्दल
या पुरस्काराने सन्मानित करण्यास सुरुवात
केली.
» जनस्थान पुरस्कार नाशिकच्या कुसुमाग्रज
प्रतिष्ठानातर्फे दर 2 वर्षांनी कुसुमाग्रजांच्या
यांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जातो.
◆सुरुवात
» जनस्थान पुरस्काराची सुरुवात 1991 मध्ये
झाली.प्रथम पुरस्कार विजय तेंडुलकर यांना
देण्यात आला होता
◆स्वरूप
» 01 लाख रु.रोख,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
असे जनस्थान पुरस्काराचे स्वरूप आहे
◆आतापर्यंत पुरस्कार मिळालेले साहित्यिक
» 2021: मधू मंगेेश कर्णिक
» 2019 : वसंत आबाजी डहाके
» 2017 : डॉ.विजया राजाध्यक्ष
» 2015 : अरुण साधू
» 2013 : भालचंद्र नेमाडे
» 2011 : महेश एलकुंचवार
» 2009 : ना.धों. महानोर
» 2007 : बाबूराव बागूल
» 2005 : नारायण सुर्वे
» 2003 : मंगेश पाडगावकर
» 2001 : श्री.ना. पेंडसे
» 1999 : व्यंकटेश माडगूळकर
» 1997 : गंगाधर गाडगीळ
» 1995 : इंदिरा संत
» 1993 : विंदा करंदीकर
» 1991 : विजय तेंडुलकर
Tags




