अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये 300 षटकार पूर्ण करणारा रोहित शर्मा हा तिसरा खेळाडू ठरला आहे.
अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम "शाहीद आफ्रिदी' यांच्या नावावर आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात "नागापट्टीनम ते काकेसंधूराई" या ठिकाणा दरम्यान 40 वर्षानंतर पुन्हा नौका सेवा सुरु होत आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्हातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगे(62.8cm) हिचा समावेश केला आहे.
ख्रिस्तोफर लक्सन हे न्यूझीलंड देशाचे पंतप्रधान होणार आहेत.
सध्या अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष "थॉमस बाख" आहेत.
एकदिवशीय क्रिकेट वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान चा सलग आठव्यांदा पराभव केला आहे.
महिलांच्या टी-20 क्रिकेट मध्ये अर्जेंटीना(427) देशाच्या संघाने आतापर्यंत च्या सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला आहे.
महाराष्ट्र राज्यात 15 ऑक्टोबर हा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करतात.
सत्यजित राय जीवनगौरव पुरस्काराने मायकेल डग्लस यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
54 वा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे होणार आहे.
सध्या चर्चीत असलेले मॅडम कमिशनर हे पुस्तक 'मीरा बोरवणकर' या माजी आएपीएस अधिकारीनी लिहिले आहे.
मनोहर सिंग गिल यांचे निधन झाले ते 1996 ते 2000 काळा दरम्यान भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते.
केंद्र सरकार "वन नेशन वन स्टुडंट" योजने द्वारे देशातील शालेय विद्यार्थ्यांचे एकच ओळखपत्र तयार करणार आहे.
भारताचे माजी कमांडर इंदर सिंग यांचे नुकतेच निधन झाले त्यांना भारत पाकिस्तान 1971 युद्धातील कामगिरी बद्दल वीर चक्राने पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
आशियाई महिला हॉकी चॅम्पियन करंडक स्पर्धा भारतात रांची होणार आहे.
भारतात रांची येथे 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर कालावधी मध्ये आशियाई महिला हॉकी चॅम्पियन करंडक स्पर्धा होणार आहे.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!