■ 03 नोव्हेंबर घटना
1817 :- कॅनडातील सर्वांत जुनी चार्टर्ड बैंक बैंक ऑफ मॉन्ट्रियल सुरू झाली.
1838 :- टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स & जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबईत पहिले प्रकाशन झाले.
1903 :- पनामा देश कोलंबियापासून स्वतंत्र झाला.
1911:- शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरू झाली.
1913 :- अमेरिकेत आय कर सुरु झाला.
1918 :- पोलंड देश रशियापासून स्वतंत्र झाला.
1944 :- भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
1949 :- वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे महिलांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
1957 :- रशियाच्या स्पुटनिक-2 या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली.
【पण प्रक्षेपणानंतर काही तासात मृत्यू झाला.】
1988 :- श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरून भारतीय सैन्याने तो मोडून काढला
2014 :- वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरू झाले.
■ 03 नोव्हेंबर जन्म
1688 :- अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग 【दुसरे】 यांचा जन्म.
【मृत्यू - 21 सप्टेंबर 1743】
1900 :- अॅडिडासचे संस्थापक एडॉल्फ डॅस्लट यांचा जन्म.
【मृत्यू: 6 सप्टेंबर 1978】
1901:- दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म.
【मृत्यू - 29 मे 1972】
1917 :- भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म.
【मृत्यू - 31 डिसेंबर 2012】
1921 :- अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म.
【मृत्यू - 30 ऑगस्ट 2003】
1925 :- प्रबंधलेखक, संपादक डॉ. है. वि. इनामदार यांचा जन्म.
1933 :- नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांचा जन्म.
1937 :- चित्रपटसृष्टीत 04 दशके लोकप्रिय संगीत देणाऱ्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतील लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म.
【मृत्यू - 25 मे 1998】
■ 03 नोव्हेंबर मृत्यू
1819 :- शाहीर अनंत फांदी यांचे निधन.
1890 :- स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओटिचिक ओशेनेबेविन यांचे निधन
【जन्म - 24 नोव्हेंबर 1811]
1975 :- बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन.
【जन्म - 23 जुलै 1925】
1990 :- लोकप्रिय चरित्र अभिनेते मोहन कृष्ण यांचे निधन.
【जन्म - 26 फेब्रुवारी 1922】
1992 :- हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ यांचे निधन.
【जन्म - 21 नोव्हेंबर 1926】
1998 :- कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.आर.सी.हिरेमठ यांचे निधन.
【जन्म: 15 जानेवारी 1920】
1998 :- बॅटमॅन पत्राचे निमति बॉब केन यांचे निधन.
【जन्म: 24 ऑक्टोबर 1915】
2000 :- पूर्व आशियाई घडामोडीचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.
2012 :- गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन.
【जन्म - 5 ऑक्टोबर 1923】





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!