सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 WHO आणि आयुष मंत्रालयाने पारंपारिक आणि पूरक औषध PCA वर स्वाक्षरी केली
〉 भारताने IT हार्डवेअर क्षेत्रात USD 360 दशलक्ष गुंतवणुकीला मान्यता दिली
〉 कोविड-19 योद्ध्यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान
〉 अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी जेवियर मिलेई यांची निवड
〉 19 नोव्हेंबर 2023 रोजी रोड ट्रॅफिक बळींसाठी जागतिक स्मृती दिन साजरा करण्यात आला
〉 स्फोटक फलंदाज 'सूर्यकुमार यादव' याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
〉 20 नोव्हेंबर रोजी 'आफ्रिका औद्योगिकीकरण दिन' साजरा करण्यात आला.
〉 जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 'ज्ञानोद्या एक्सप्रेस नॉलेज ऑन व्हील्स' लाँच केले आहे.
〉 भारतीय गोल्फपटू 'गगनजीत भुल्लर' याने इंडोनेशियन मास्टर्स 2023: गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
〉 36 वा अखिल भारतीय संताली लेखक महोत्सव 'बारीपाडा', ओडिशा येथे सुरू झाला.
〉 पर्यटन मंत्रालय मेघालय राज्यात 'इंटरनॅशनल टुरिझम मार्ट'च्या 11व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे
〉 'मीरा मुराती' यांची OpenAl चे नवीन अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
〉 उत्तर प्रदेश राज्य सरकारने 'एव्हरी राईट फॉर एव्हरी चाइल्ड' मोहीम सुरू केली.
〉 जयपूर वॅक्स म्युझियममध्ये क्रिकेटपटू 'विराट कोहली'चा पुतळा बसवण्यात येणार.
〉 तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांना त्यांच्या फायर बर्ड कादंबरीसाठी जेसीबी पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.
〉 संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दुबई एअर शोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
〉 उत्तरप्रदेश राज्याने शिक्षणात समानतेसाठी 'हर बच्चे के लिए हर अधिकार' अभियान सुरू केले.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!