सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ आणि _ _ _ _ मंत्रालयाने पारंपारिक आणि पूरक औषध PCA वर स्वाक्षरी केली
UN,आयुष
WHO,आयुष ∆
WHO,ग्रामविकास
PLO,आयुष
नुकतीच कोणत्या देशाने IT हार्डवेअर क्षेत्रात USD 360 दशलक्ष गुंतवणुकीला मान्यता दिली
जपान
भारत ∆
चीन
रशिया
कोविड-19 योद्ध्यांना नुकतेच कोणते शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आले
इंदिरा गांधी ∆
मदर तेरेसा
महात्मा गांधी
कोव्हिड योद्धा
नुकतीच अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी _ _ _ _ यांची निवड करण्यात आली
जेवियर महंमद
जेवियर मिलेई ∆
अरिस्टनो मिलेई
मारिया लोपेज
_ _ _ _ 2023 रोजी रोड ट्रॅफिक बळींसाठी जागतिक स्मृती दिन साजरा करण्यात आला
17 नोव्हेंबर
18 नोव्हेंबर
19 नोव्हेंबर ∆
20 नोव्हेंबर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे.
हार्दिक पंड्या
जसप्रीत बुमराह
सूर्यकुमार यादव ∆
के.एल.राहुल
_ _ _ _ रोजी आफ्रिका औद्योगिकीकरण दिन साजरा करण्यात आला.
20 नोव्हेंबर ∆
21 नोव्हेंबर
19 नोव्हेंबर
18 नोव्हेंबर
_ _ _ _ चे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 'ज्ञानोद्या एक्सप्रेस नॉलेज ऑन व्हील्स' लाँच केले आहे.
पश्चिम बंगाल
जम्मू व काश्मीर ∆
पंजाब
हरियाणा
कोणत्या भारतीय गोल्फपटूने इंडोनेशियन मास्टर्स 2023: गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले .
शरणजीत भुल्लर
गगनजीत भुल्लर ∆
मगनजीत भुल्लर
शिवजीत भुल्लर
_ _ _ _ अखिल भारतीय संताली लेखक महोत्सव ओडिशामधील बारीपाडा येथे सुरू झाला.
34 वा
35 वा
36 वा ∆
37 वा
पर्यटन मंत्रालय कोणत्या राज्यात इंटरनॅशनल टुरिझम मार्टच्या 11व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे
नागालँड
मेघालय ∆
अरुणाचल प्रदेश
आसाम
नुकतीच _ _ _ _ यांची OpenAl चे नवीन अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सुहाना खान
मिरा मुराती ∆
शिवानी गोयल
सिता मुराती
कोणत्या राज्य सरकारने 'एव्हरी राईट फॉर एव्हरी चाइल्ड' मोहीम सुरू केली.
मध्य प्रदेश
महाराष्ट्र
तामिळनाडू
उत्तर प्रदेश ∆
_ _ _ _ वॅक्स म्युझियममध्ये क्रिकेटपटू 'विराट कोहलीचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
दिल्ली
जयपूर ∆
मुंबई
बेंगलोर
तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांना कोणत्या कादंबरीसाठी जेसीबी पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.
मॅन बर्ड
फायर बर्ड ∆
युवर बर्ड
वुमन फायर
〉 संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी _ _ _ _ एअर शोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
कोलंबो
दुबई ∆
अंकरा
रोम






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!