सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ संघाने भारताचा पराभव करत आयसीसी विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले.
न्यूझीलँड
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया ∆
पाकिस्तान
शेनिस पॅलासिओस हिने 2023 चा_ _ _ _ मिस युनिव्हर्स खिताब जिंकला.
71 वा
72 वा ∆
73 वा
74 वा
मोहम्मद मुइज्जू यांनी कोणत्या देशाचे 08 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
अफगाणिस्तान
मालदीव ∆
इंडोनेशिया
भूतान
_ _ _ _ 2023 रोजी जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला.
17 नोव्हेंबर
18 नोव्हेंबर
19 नोव्हेंबर ∆
20 नोव्हेंबर
कॅप्टन _ _ _ _ लिखित "बिल्डिंग पार्टनरशिप्सः इंडिया अँड इंटरनॅशनल को-ऑपरेशन फॉर मेरीटाईम" हे पुस्तक प्रकाशित झाले.
शिवानी सिंग
हिमाद्री दास ∆
एस.लक्ष्मी
शायना गोयल
कोणत्या खेळाडूला आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला.
रोहित शर्मा
ट्रेव्हीस हेड
विराट कोहली ∆
क्विंटन डीकॉक
कॅनेडियन-अमेरिकन अभिनेता व चित्रपट निर्माता _ _ _ यांना 'ऑर्डर ऑफ ब्रिटिश कोलंबिया' सन्मान मिळाला.
जेम्स पॅंटीसन
रायन रेनॉल्ड्स ∆
रॉबर्ट फेड्रिक्स
जेम्स रॉबिसन
कोणत्या राज्य सरकारने अंतर्देशीय मत्स्यपालन-मैदानी क्षेत्रात संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला.
मध्य प्रदेश
आंध्र प्रदेश
उत्तर प्रदेश ∆
हिमाचल प्रदेश
कोणत्या ठिकाणी इंडो-पॅसिफिक रिजनल डायलॉगचे आयोजन करण्यात आले .
मुंबई
चेन्नई
लखनऊ
नवी दिल्ली ∆
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने _ _ _ _ यांची वरिष्ठ पुरुष संघाचा नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली.
वकार युनूस
युनूस खान
इंझमाम उल हक ∆
राणा नावेद उल हक
अंतराळ मोहिमांमध्ये स्वारस्य असलेल्या इच्छुकांसाठी _ _ _ _ ने 5 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह रोबोटिक्स चॅलेंज लाँच केले
NASA
ISRO ∆
JAXA
SUPARCO
कोणत्या देशांनी युवा गतिशीलता व सांस्कृतिक देवाणघेवाण वाढ यासाठी दोन करार केले.
भारत व फ्रान्स
भारत व जपान
भारत व इटली ∆
भारत व जर्मनी
दीप्ती बाबुता पंजाबी साहित्यासाठी बाग धान पुरस्कार मिळवणाऱ्या _ _ _ _ महिला ठरल्या आहेत.
चौथ्या
तिसऱ्या
दुसऱ्या
पहिल्या ∆
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी _ _ _ _ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन केले.
हिमाचल प्रदेशचे सिंह
हिमाचल प्रदेशचे साप ∆
हिमाचल प्रदेशचे प्राणी
हिमाचल प्रदेशचे पर्यटन
_ _ _ _ 2023 रोजी राष्ट्रीय निसर्गोपचार दिन साजरा करण्यात आला.
17 नोव्हेंबर
18 नोव्हेंबर ∆
19 नोव्हेंबर
20 नोव्हेंबर
_ _ _ _ नोव्हेंबर या कालावधीत जागतिक AMR जागरूकता सप्ताह साजरा करण्यात येतो.
20 ते 26
19 ते 25
18 ते 24 ∆
21 ते 27
बिहारच्या राज्यपालांनी मागासवर्गीयांचा कोटा 50% वरून _ _ _ _ पर्यंत वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली.
55 %
50 %
65 % ∆
70 %






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!