सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ ने कॉर्पोरेट आणि महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी लीन कॅम्पस स्टार्टअप्स आणि WEICI इंडियासोबत सामंजस्य करार केला
DGCA
I I C A ∆
DMCA
PGDC
कोणत्या दोन देशांनी इग्ला एअर डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा आणि उत्पादन करारावर स्वाक्षरी केली?
रशिया व भारत ∆
इटली व भारत
चीन व भारत
जपान व भारत
रिअर अॅडमिरल _ _ _ _ यांनी भारतीय नौदलाच्या वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट कमांडर म्हणून कमांड स्वीकारले
सीआर प्रवीण नायर ∆
एसआर प्रवीण नायर
जीआर प्रवीण नायर
पीआर प्रवीण नायर
कोणत्या राज्याने खो खो उच्च कार्यक्षमता केंद्र स्थापन करण्यासाठी AM/NS इंडियासोबत सामंजस्य करार केला
ओडिशा ∆
केरळ
महाराष्ट्र
मध्य प्रदेश
नुकतीच भारत ओपेक ऊर्जा संवादाची सहावी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली
जपान
ऑस्ट्रिया ∆
इटली
इंडोनेशिया
बिकानेरवालाचे संस्थापक _ _ _ _ यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
विश्वानाथ अग्रवाल
विरेंद्रनाथ अग्रवाल
शामनाथ अग्रवाल
केदारनाथ अग्रवाल ∆
कोणत्या देशाने बिली जीन किंग कप 2023 चे विजेतेपद पटकावले.
इटली
कॅनडा ∆
फ्रान्स
स्कॉटलँड
42 वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कोणत्या ठिकाणी सुरू झाला.
नवी दिल्ली ∆
मुंबई
डेहराडून
कोलकाता
कोणत्या ठिकाणी वार्षिक नेव्हल एज्युकेशन सोसायटी कॉन्फरन्स 2023 आयोजित करण्यात आली .
पोरबंदर ∆
नाव्हाशेवा
अहमदाबाद
विशाखापट्टनम
ब्रिटनचे माजी पंतप्रधान _ _ _ _ यांची ब्रिटनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बोरीस जॉनसन
डेव्हिड कॅमेरून ∆
सुएला ब्रेवरमैन
ऋषी सनक
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू _ _ _ _चा बायोपिक 800 रिलीज झाला.
कुमार संगकरा
अर्जुन रणतुंगा
मुथय्या मुरलीधरन ∆
माहेला जयवर्धने
_ _ _ _ मध्ये तीव्र भूकंपानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे
आईसलँड ∆
नेपाळ
इंडोनेशिया
जपान
कोणत्या ठिकाणी 10 वी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे.
ढाका
जकार्ता ∆
थिंपू
अंकरा
भारताने शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आशियाई विकास बँकेसोबत 【ADB】 _ _ _ _ दशलक्षचा करार केला.
S300
S400 ∆
S500
S600
एपीईडीएने प्रायोगिक तत्त्वावर _ _ _ _ ला केळीची पहिली खेप निर्यात केली.
पोलंड
हॉलंड
स्कॉटलँड
नेदरलँड ∆
कोणत्या देशाने 32 व्या वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ 【WOAH】 परिषद 2023 चे आयोजन केले आहे.
चीन
भारत ∆
बांग्लादेश
नेपाळ
नुकतेच कोणत्या राज्य सरकारने अध्यान मोबाईल अॅप लाँच केले आहे.
तामिळनाडू
केरळ ∆
ओडिशा
उत्तर प्रदेश
जल संसाधन सहकार्यावरील _ _ _ _ _ संयुक्त कार्यगटाची 6 वी बैठक आयोजित करण्यात आली.
भारत-अमेरिका
भारत-ऑस्ट्रेलिया ∆
भारत-कॅनडा
भारत-पोर्तुगाल






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!