〉 देशातील पहिले सोलर सिटी कुठे आहे?
» मलकापूर 【सातारा जिल्हा】
〉 देशातील पहिले बाल न्यायालय कुठे आहे?
» दिल्ली
〉 देशातील पहिले महिला न्यायालय कुठे आहे?
» आंधप्रदेश
〉 देशातील पहिले आधार गाव कोणते?
» टेंभली 【नंदूरबार जिल्हा】
〉 देशातील पहिले हरीत शहर कोणते?
» आगरतळा 【त्रिपुरा】
〉 देशातील पहिली फूड बँक कुठे आहे?
» दिल्ली
〉 देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य कोणते?
» उत्तराखंड
〉 देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प कुठे आहे?
» आळंदी 【पुणे जिल्हा,महाराष्ट्र】
〉 देशातील पहिले सॅटेलाईट शहर कोणते?
» पिलखूआ 【उत्तर प्रदेश】
〉 देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज कोणते आहे?
» काटेवाडी 【पुणे जिल्हा,महाराष्ट्र】
〉 देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील पहिला निर्मल जिल्हा कोणता आहे?
» कोल्हापूर 【महाराष्ट्र】
〉 देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे कोठे सुरु झाली
» भुसावळ - आजदपूर
〉 देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी कुठे आहे?
» मुंबई 【महाराष्ट्र】
〉 देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य कोणते?
» गुजरात
〉 देशातील पहिली संत्रा वायनरी कुठे आहे?
» सावरगाव 【नागपूर जिल्हा, महाराष्ट्र】
〉 देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन कुठे झाले?
» पुणे 【महाराष्ट्र】
〉 देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात कुठे झाली?
» अरुणाचल प्रदेश
〉 देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ आहे?
» नागपूर 【महाराष्ट्र】
〉 देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कुठे आहे?
» चैन्नई
〉 देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय कुठे आहे?
» ब्लेडस् ऑफ ग्लोरी 【पुणे जिल्हा,महाराष्ट्र】
〉 देशातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे आहे?
» दिल्ली
〉 देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र कुठे आहे?
» पुणे 【महाराष्ट्र】
〉 देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य कोणते आहे?
» कर्नाटक
〉 देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?
» ताडोबा 【चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र】
〉 देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे?
» हिमाचल प्रदेश
〉 देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस कुठे सुरू झाली?
» बंगलोर 【कर्नाटक】
〉 देशातील पहिले नोटा 【नकाराधिकार】स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे?
» पुणे 【महाराष्ट्र】
〉 देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे राज्य कोणते?
» सिक्किम
〉 देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे?
» पुणे 【महाराष्ट्र】
〉 देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव कोणते?
» सदरहू 【नागालँड】
〉 देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते?
» चंदीगड
〉 देशातील पहिले सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर कुठे आहे?
» झारखंड
〉 देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य कोणते?
» त्रिपूरा
〉 देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर कोणते?
» सुरत
〉 देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य कोणते?
» आंध्रप्रदेश
〉 देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य कोणते?
» तामिळनाडू
〉 देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक कोणते?
» बंगळूर 【कर्नाटक】
〉 देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य कोणते?
» आंध्र प्रदेश
〉 फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे पहिले राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र 【SEZ】 प्रकल्प कोणते?
» कांडला 【गुजरात】
〉 देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य कोणते?
» पश्चिम बंगाल
〉 देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट 【RTS】 पास करणारे राज्य कोणते?
» मध्यप्रदेश
〉 देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ कुठे आहे?
» राज्यस्थान
〉 देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र कोणते?
» हडपसर 【पुणे जिल्हा】
〉 देशातील पहिले तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य कोणते?
» हरीयाणा
〉 देशातील पहिली स्त्री बटालियन कुठे आहे?
» हडी राणी 【राजस्थान】
〉 देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य कोणते?
» दिल्ली
〉 देशातील पहिला हागनदारी मुक्त जिल्हा कोणता?
» नदिया 【पश्चिम बंगाल】
〉 देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य कोणते?
» महाराष्ट्र
〉 देशातील पहिला खासगी विमानतळ कुठे आहे?
» दुर्गापूर 【पश्चिम बंगाल】
〉 देशातील अधिकृत ई-रिक्षा सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
» दिल्ली
〉 देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ कुठे आहे?
» वापी 【गुजरात)】
〉 भारतातील पहिले वर्ल्ड पीस सेंटर कुठे स्थापन केले आहे?
» हरियाणा
〉 देशातील पहिले AI 【आर्टिफिशल इंटेलिजेंस】 विद्यापीठ कुठे आहे?
» कर्जत 【रायगड जिल्हा,महाराष्ट्र】
〉 देशातील पहिली हात प्रत्यरोपन क्रिया कुठे झाली?
» परळ 【मुंबई ,महाराष्ट्र】
〉 भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?
» एस.एन.डी.टी विद्यापीठ
» कर्जत 【रायगड जिल्हा,महाराष्ट्र】
〉 देशातील पहिली हात प्रत्यरोपन क्रिया कुठे झाली?
» परळ 【मुंबई ,महाराष्ट्र】
〉 भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?
» एस.एन.डी.टी विद्यापीठ
〉 देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत?
» सुचेता कृपलानी
〉 भारताच्या परदेशातील पहिल्या राजदूत कोण आहेत?
» सी.बी.मूथ्थम्मा
〉 एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
» बचेंद्रि पाल
〉 इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण आहे?
» आरती साहा 【गुप्ता】
〉 भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे?
» कल्पना चावला
〉 भारतीय पहिली महिला वैमानिक कोण आहे?
» प्रेम माथूर
〉 दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिला भारतीय महिला कोण आहे?
» संतोष यादव
〉 पहिली भारतीय महिला आयपीएस अधिकारी कोण आहे?
» किरण बेदी
〉 योजना आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या?
» इंदिरा गांधी
〉 पहिली महिला आय ए एस अधिकारी कोण आहे
» अन्ना राजम जॉर्ज
〉 युनोमध्ये नागरी पोलीस सल्लागार पद भूषावणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
» किरण बेदी
» सुचेता कृपलानी
〉 भारताच्या परदेशातील पहिल्या राजदूत कोण आहेत?
» सी.बी.मूथ्थम्मा
〉 एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
» बचेंद्रि पाल
〉 इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण आहे?
» आरती साहा 【गुप्ता】
〉 भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे?
» कल्पना चावला
〉 भारतीय पहिली महिला वैमानिक कोण आहे?
» प्रेम माथूर
〉 दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिला भारतीय महिला कोण आहे?
» संतोष यादव
〉 पहिली भारतीय महिला आयपीएस अधिकारी कोण आहे?
» किरण बेदी
〉 योजना आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या?
» इंदिरा गांधी
〉 पहिली महिला आय ए एस अधिकारी कोण आहे
» अन्ना राजम जॉर्ज
〉 युनोमध्ये नागरी पोलीस सल्लागार पद भूषावणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
» किरण बेदी
〉 भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते आहे?
» द बेंगॉल गॅझेट 【1781】
〉 भारतातील पहिली टपाल कचेरी कुठे आहे?
» कोलकाता 【1727】
〉 भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली?
» मुंबई ते ठाणे 【1853】
〉 भारतातील विजेवरील पहिली रेल्वे कुठे धावली?
» मुंबई ते कुर्ला 【1925】
〉 भारतातील पहिला मुकपट कोणता आहे?
» राजा हरिश्चंद्र 【1913】
〉 भारतातील पहिला बोलपट कोणता आहे?
» आलमआरा 【1931】
〉 भारतातील पहिला मराठी बोलपट कोणता आहे?
» अयोध्येचा राजा 【1932】
〉 भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोणती आहे?
» हर्षा चावडा 【1986】
〉 भारतातील पहिली जनगणना कधी झाली?
» 1871-72
〉 भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे?
» आय.एन.एस-चक्र
〉 भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता आहे?
» अर्नाकुलम 【केरळ】
〉 भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे आहे?
» चेन्नई
〉 भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कुठे आहे?
» तारापूर 【महाराष्ट्र】
〉 भारतातील पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे?
» पृथ्वी 【1988】
〉 भारतातील पहिला उपग्रह कोणता आहे?
» आर्यभट्ट 【1975】
〉 भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे?
» कोलकाता 【1857】
〉 भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती आहे?
» शालकी
〉 भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कुठे आहे?
» दिगबोई 【आसाम - 1901】
〉 भारतातील पहिली कापड गिरणी कुठे स्थापन झाले7?
» मुंबई 【1854】
〉 भारतातील पहिली सूत गिरणी कुठे सुरू झाली?
» इचलकरंजी 【महाराष्ट्र】
〉 भारतातील पहिली अणुस्फोट चाचणी कुठे झाली?
» पोखरण 【1974】
〉 भारतातील पहिले टेलिफोन एक्सचेंज कुठे आहे?
» कोलकाता 【1881】
» द बेंगॉल गॅझेट 【1781】
〉 भारतातील पहिली टपाल कचेरी कुठे आहे?
» कोलकाता 【1727】
〉 भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली?
» मुंबई ते ठाणे 【1853】
〉 भारतातील विजेवरील पहिली रेल्वे कुठे धावली?
» मुंबई ते कुर्ला 【1925】
〉 भारतातील पहिला मुकपट कोणता आहे?
» राजा हरिश्चंद्र 【1913】
〉 भारतातील पहिला बोलपट कोणता आहे?
» आलमआरा 【1931】
〉 भारतातील पहिला मराठी बोलपट कोणता आहे?
» अयोध्येचा राजा 【1932】
〉 भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोणती आहे?
» हर्षा चावडा 【1986】
〉 भारतातील पहिली जनगणना कधी झाली?
» 1871-72
〉 भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे?
» आय.एन.एस-चक्र
〉 भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता आहे?
» अर्नाकुलम 【केरळ】
〉 भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे आहे?
» चेन्नई
〉 भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कुठे आहे?
» तारापूर 【महाराष्ट्र】
〉 भारतातील पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे?
» पृथ्वी 【1988】
〉 भारतातील पहिला उपग्रह कोणता आहे?
» आर्यभट्ट 【1975】
〉 भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे?
» कोलकाता 【1857】
〉 भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती आहे?
» शालकी
〉 भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कुठे आहे?
» दिगबोई 【आसाम - 1901】
〉 भारतातील पहिली कापड गिरणी कुठे स्थापन झाले7?
» मुंबई 【1854】
〉 भारतातील पहिली सूत गिरणी कुठे सुरू झाली?
» इचलकरंजी 【महाराष्ट्र】
〉 भारतातील पहिली अणुस्फोट चाचणी कुठे झाली?
» पोखरण 【1974】
〉 भारतातील पहिले टेलिफोन एक्सचेंज कुठे आहे?
» कोलकाता 【1881】





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!