सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
_ _ _ _ रोजी राष्ट्रीय घोडा दिवस साजरा केला जातो.
11 डिसेंबर
12 डिसेंबर
13 डिसेंबर ∆
14 डिसेंबर
भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी _ _ _ _ मास्टर्स 2023 बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
चेन्नई
गुवाहाटी ∆
भोपाळ
शिमला
हवामान बदल निर्देशांक 2023 च्या 57 देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
पाचवा
तिसरा
सातवा ∆
चौथा
हवामान बदल निर्देशांक 2023 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
जपान
जर्मनी
न्युझीलंड
डेन्मार्क ∆
〉〉 आसियान _ _ _ _ शांतीरक्षकांसाठी भारतीय लष्कराकडून टेबल-टॉप प्रैक्टिस 【TTX】 आयोजित करण्यात आली.
पुरुष
महिला ∆
बालक
वरील सर्व
युनेस्कोने _ _ _ _ मधील इफ्तार जेवणाची परंपरा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून समाविष्ट केली.
ईद ए मिलाद
रमजान ∆
बकरी ईद
वरील सर्व
"यादीं, यादें और यादें" या उत्कृष्ट हिंदी साहित्यकृतीसाठी 33 व्या व्यास सन्मान पुरस्कार, 2023 साठी कोणाची निवड करण्यात आली?
रमा भारती
पुष्पा भारती ∆
वर्षा भारती
मंदिरा बेदी
नुकतेच डोनाल्ड टस्क यांची _ _ _ _ चे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली.
हॉलंड
पोलंड ∆
स्वीडन
इटली
ऑस्ट्रेलियन फलंदाज _ _ _ _ची 'आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथ 【नोव्हेंबर 2023】 म्हणून निवड झाली
डेव्हिड वॉर्नर
ट्रॅव्हिस हेड ∆
ग्लेन मॅक्सवेल
स्टिव्ह स्मिथ
_ _ _ _ यांना COP 28 समिटमध्ये गेम चेंजिंग इनोव्हेटर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले
डॉ.हितेन शाह
डॉ.अतुल शाह
डॉ.जय शाह
डॉ.नुपूर शाह
नुकताच भारतीय हवाई दलाने 【IAF】 कुठे द्विवार्षिक प्रस्थान सराव पूर्ण केला.
पणजी
कोलकाता
मुंबई ∆
कन्याकुमारी
नुकतीच पाकिस्तानी क्रिकेटर _ _ _ _ याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.
सोहेल तन्वीर
असद शफीक ∆
हॅरीस राउफ
युनूस खान
कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले.
स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया ∆
बँक ऑफ बडोदा
पंजाब अँड सिंध बँक
रेज पॉवर इन्फ्राकडून कोणत्या राज्यात 500 मेगावॅटचा सोलर पार्क बांधण्यात येणार आहे.
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड ∆
आसाम
राजस्थान
नुकतेच कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या नवीन दोन पाणबुड्यांचे अनावरण केले.
चीन
अमेरिका
रशिया ∆
जपान
कारगिल विजयाच्या स्मरणार्थ,भारतीय सैन्याने कोणत्या ठिकाणी ऑनर रन इंडियन आर्मी वेटरन्स हाफ मॅरेथॉन आयोजित केली.
लेह
लडाख
नवी दिल्ली ∆
कारगिल
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
न्या. सुनील शुक्रे ∆
संजीव सोनवणे
बी एस किल्लारी
लक्ष्मण हाके
गेल्या 25 वर्षात कोणत्या क्रिकेट पटूला गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे?
रोहित शर्मा
बाबर आझम
विराट कोहली ∆
केन विल्यम्स
2023 या वर्षात गूगलवर कोणत्या खेळाडूला सर्वाधिक सर्च करण्यात आले?
जसप्रीत बुमराह
शुभमन गिल ∆
रोहित शर्मा
विराट कोहली
भारतीय अंतराळ संस्था इस्रो कोणत्या वर्षांपर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणार असल्याची माहिती एस.सोमनाथ यांनी दिली?
2030
2035
2050
2040 ∆






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!