⊍ खालीलपैकी कोणता दिवस ओझोन संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो ?
16 सप्टेंबर ∆
16 ऑक्टोंबर
16 नोव्हेंबर
16 जून
⊍ एखाद्या स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याचे द्रवात रूपांतर न होता सरळ वायुत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
संघनन
संप्लवन ∆
वायुकरण
शीतकरण
⊍ मानवी कवटी त एकूण किती हाडे असतात ?
22 ∆
23
19
13
⊍ प्रकाश संश्लेषण क्रिया घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांचा सहभाग आवश्यक असतो ?
प्रकाश
हरितलवके
कार्बन डाय ऑक्साईड
वरील सर्व ∆
⊍ खालीलपैकी दोलनगतीचे उदाहरण कोणते आहे?
घड्याळ
झोपाळा ∆
सायकल
पंखा
⊍ एखाद्या वस्तुमध्ये कंपन निर्माण झाल्यानंतर ......... ची निर्मिती होते .
ध्वनी ∆
उष्णता
दाब
प्रकाश
⊍ भारताची पहिली अणुभट्टी कोणती?
झर्लिना
सायरस
अप्सरा ∆
कॅनडू
⊍ जगातील पहिले अंतराळवीर कोण आहेत?
युरी गागरीन ∆
जेम्स ॲडरसन
सुनिता विल्यम्स
राकेश शर्मा
⊍ डॉ.सी.व्ही.रमण यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला?
1930 ∆
1947
1950
1965
⊍ भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण आहेत ?
डॉ.सतीश धवन
डॉ.विक्रम साराभाई ∆
डॉ.होमी भाभा
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
⊍ रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते ?
हिपॅरीन
WBG
RBG
कोलेस्टेरॉल ∆
⊍ कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो ?
शिसे
काच
पॅराफिन
बर्फ ∆
⊍ मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबुत हाड कोणते ?
मांडीचे हाड ∆
पाठीचा कणा
कमरेचा हाड
माकड हाड
⊍ मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान किती ?
98.4° F
98.6° F ∆
41° F
37° F
⊍ अणुऊर्जा प्रकल्पात अणूकेंद्रकाच्या ........... निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो?
एकत्रीकरणतून
विखंडनातून ∆
सहभागातून
संयोगातून
⊍ ......... या मूलद्रव्यांचा वापर अणुऊर्जा विद्यूत प्रकल्पात केला जातो ?
सिलिकॉन , जर्मेनिअम
थोरिअम , रेडिअम
युरेनिअम , प्लुटोनिअम ∆
पर्याय B व C
⊍ अणुऊर्जा केंद्रांमध्ये केंद्रकीय विखंडनाची प्रक्रिया ........... पद्धतीने घडवून आणली जाते?
अनियंत्रित
नियंत्रित ∆
वेगाने
हळूवारपणे
⊍ टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
ग्रॅहम बेल ∆
जॉन बेअर्ड
जॉन के
रोनाल्ड रॉस
⊍ पहिली हृदय रोपणाची शस्त्रक्रिया कोणी केली ?
लुई पाश्चर
ख्रिश्चन बर्नार्ड ∆
हरगोविंद खुराणा
एडवर्ड जेन्नर
⊍ अग्निशामक संयंत्रामध्ये कोणता वायू असतो ?
ऑक्सिजन
हायड्रोजन
कार्बन डायऑक्साइड ∆
अमोनिया
⊍ खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही ?
लोखंड
निकेल
कोबाल्ट
ग्राफाईट ∆
⊍ मार्श गॅस असे कोणत्या वायुस संबोधिले जाते?
नायट्रोजन
मिथेन ∆
आरगॉन
कार्बन मोनॉक्साईड
⊍ पुढीलपैकी कोणती वनस्पती उच्च रक्तदाबावर उपयुक्त ठरते ?
कापूर वृक्ष
पपई
सदाफुली
सर्पगंधा ∆
⊍ जैव विविधता कायदा 2002 अंतर्गत राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरणाची स्थापना कोठे करण्यात आली ?
कोलकाता
मुंबई
सुरत
चेन्नई ∆
⊍ National Chemical laboratory 【NCL】 कोणत्या शहरात स्थित आहे?
सातारा
मुंबई
नागपूर
पुणे ∆
⊍ पुढीलपैकी कोणत्या ऊर्जासाधनाचा परंपरागत ऊर्जासाधनांत समावेश होत नाही ?
खनिज तेल
अणुइंधने ∆
वाहत्या पाण्याचा धबधबा
दगडी कोळसा
⊍ पावसाळ्यात वीज चमकल्यामुळे कशाची निर्मिती होते?
नायट्रोजन ऑक्साईड ∆
कॅल्शियम ऑक्साईड
कार्बन डायऑक्साइड
हायड्रोजन सल्फाईड
⊍ पुढीलपैकी कोणता परिणाम हा पृथ्वीवर ओझोन वायूचा थर कमी झाल्यामुळे होत नाही ?
मानवाला त्वचेचे रोग होणे
धूरयुक्त धुक्याच्या प्रमाणात वाढ होणे
रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये बिघाड होण्याची शक्यता
जमिनीची धूप होण्याचे वाढते प्रमाण ∆
⊍ वातावरणातील आर्द्रता कशाने मोजतात ?
बॅरोमीटर
ॲनेमोमीटर
लायसीमीटर
हायग्रोमीटर ∆
⊍ स्वयंपाकघरातील घनकचऱ्यास ......... म्हणतात?
हानिकारक
संसर्गजन्य
अविघटनशील
विघटनशील ∆
⊍ .......... हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे .
सोडियम क्लोराईड
सोडियम सल्फेट
मर्क्युरी सल्फेट
मर्क्युरी फुल्मिनेट ∆
⊍ कर्करोग ......... मुळे होतो .
परजिवी आदिजिवी
जीवाणू
बाह्यपरजिवी
पेशींचे अनियंत्रित विभाजन ∆
⊍ बायोगॅसचा महत्त्वाचा घटक ......... हा वायू आहे?
हायड्रोजन
मिथेन ∆
नायट्रोजन
इथेन
⊍ कोकणात खालीलपैकी कोणता मासा भात शेतीतील मत्स्य संवर्धानासाठी योग्य मानतात ?
तिलापिया
जिताडा ∆
सायप्रिन्सस
गवत्या
⊍ गुणसूत्रे मुख्यत : ......... ची बनलेली असतात?
DNA ∆
RNA
प्रथिने
यापैकी नाही
⊍ माणसात .......... गुणसूत्रे असतात?
44
46 ∆
48
52
⊍ .......... चा मध्यवर्ती व परिघीय चेत्तासंस्थेवर दुष्परिणाम होतो?
DNA
RNA
निकोटीन ∆
जनुके
⊍ बटाटा वनस्पतीतील गुणसूत्रांची संख्या ......... असते .
44
46
48 ∆
38
⊍ कार्बनचे इलेक्ट्रॉन संरुपण ........... आहे ?
【2 , 2】
【2 , 4】 ∆
【2 , 6】
【2 , 8]
⊍ ऋण प्रभारित पट्टीकडे विचलित होणारे किरण म्हणजे ........होय.
बिटा किरण
गॅमा किरण
अल्फा किरण ∆
यांपैकी नाही
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!